Daily Used English-Marathi Sentences - 467
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you say yes? | तू हो म्हणालास का?, तू हो म्हणालीस का?, तुम्ही हो म्हणालात का? |
| Did you sign it? | सही केलीस का? |
| Dinner is ready. | जेवण तयार आहे. |
| Do it right now. | आत्ताच्या आता कर., आत्ताच्या आता करा. |
| Do we have time? | आपल्याकडे वेळ आहे का?, आमच्याकडे वेळ आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
