Daily Used English-Marathi Sentences - 468
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you eat meat? | तू मटण खातोस का?, तू मांसाहारी आहेस का?, तू मांस खातोस का?, तुम्ही मांसाहारी आहात का?, तुम्ही नॉन-वेज खाता का?, तुम्ही मटण खाता का? |
| Do you eat pork? | तू पोर्क खातोस का?, तू पोर्क खातेस का?, तुम्ही पोर्क खाता का? |
| Do you know her? | तू तिला ओळखतोस का?, तू त्यांना ओळखतोस का?, तू तिला ओळखतेस का?, तू त्यांना ओळखतेस का?, तुम्ही तिला ओळखता का?, तुम्ही त्यांना ओळखता का? |
| Do you know him? | तू त्यांना ओळखतोस का?, तू त्यांना ओळखतेस का?, तुम्ही त्यांना ओळखता का? |
| Do you like Tom? | तुला टॉम आवडतो का?, तुम्हाला टॉम आवडतो का? |
Quiz
Get latest Exam Updates
