Daily Used English-Marathi Sentences - 469
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you like rap? | तुला रॅप आवडतं का?, तुम्हाला रॅप आवडतं का? |
| Do you like tea? | चहा आवडतो का?, चहा आवडतो का तुम्हाला?, तुला चहा आवडतो का?, तुम्हाला चहा आवडतो का? |
| Do you love her? | तुझं तिच्यावर प्रेम आहे का?, तुमचं तिच्यावर प्रेम आहे का? |
| Do you remember? | तुला आठवतं का?, तुम्हाला आठवतं का? |
| Do you want Tom? | तुला टॉम हवा आहे का?, तुम्हाला टॉम हवा आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
