Daily Used English-Marathi Sentences - 470
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you watch TV? | टीव्ही बघतोस का?, टीव्ही बघतेस का?, टीव्ही पाहता का?, तू टीव्ही बघतोस का?, तू टीव्ही बघतेस का?, तुम्ही टीव्ही बघता का?, तुम्ही टीव्ही पाहता का?, टीव्ही बघता का? |
| Don't forget it. | विसरू नकोस., विसरू नका. |
| Don't forget me. | मला विसरू नकोस., मला विसरू नका. |
| Don't forget us. | आम्हाला विसरू नकोस., आम्हाला विसरू नका. |
| Don't get angry. | रागवू नकोस., रागवू नका. |
Quiz
Get latest Exam Updates
