Daily Used English-Marathi Sentences - 474
| English Sentences | Marathi Sentences |
| He had no money. | त्याच्याकडे अजिबात पैसे नव्हते., त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. |
| He has a camera. | त्याच्याकडे कॅमेरा आहे., त्याच्याकडे एक कॅमेरा आहे., त्यांच्याकडे कॅमेरा आहे. |
| He has a racket. | त्याच्याकडे एक रॅकेट आहे., त्याच्याकडे रॅकेट आहे., त्यांच्याकडे एक रॅकेट आहे., त्यांच्याकडे रॅकेट आहे. |
| He has gone out. | तो बाहेर गेलाय., ते बाहेर गेलेयत. |
| He has ten cows. | त्याच्या दहा गाई आहेत., त्यांच्या दहा गाई आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
