Daily Used English-Marathi Sentences - 476
| English Sentences | Marathi Sentences |
| He is unmarried. | तो अविवाहित आहे. |
| He kept singing. | तो गात राहिला., ते गात राहिले., तो गात बसला., ते गात बसले. |
| He likes tigers. | त्याला वाघ आवडतात. |
| He likes to run. | त्याला पळायला आवडतं., त्याला धावायला आवडतं., त्यांना पळायला आवडतं., त्यांना धावायला आवडतं. |
| He looked about. | त्याने आजूबाजूला बघितलं., त्यांनी आजूबाजूला बघितलं. |
Quiz
Get latest Exam Updates
