Daily Used English-Marathi Sentences - 477
| English Sentences | Marathi Sentences |
| He lost his job. | त्याने त्याची नोकरी गमावली. |
| He loves coffee. | त्याला कॉफी खूप आवडते., त्यांना कॉफी खूप आवडते. |
| He made her cry. | त्यानी तिला रडवलं., त्यांनी तिला रडवलं. |
| He made me sing. | त्याने मला गायला लावलं. |
| He needs a taxi. | त्याला एका टॅक्सीची गरज आहे., त्यांना एका टॅक्सीची गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
