Daily Used English-Marathi Sentences - 491
| English Sentences | Marathi Sentences |
| I go to Harvard. | मी हार्वर्डला जातो., मी हार्वर्डला जाते. |
| I grow tomatoes. | मी टोमॅटो उगवतो., मी टोमॅटो उगवते. |
| I have a laptop. | माझ्याकडे एक लॅपटॉप आहे. |
| I have a sister. | माझी एक बहीण आहे., माझ्याकडे एक बहीण आहे. |
| I have evidence. | माझ्याकडे पुरावा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
