Daily Used English-Marathi Sentences - 492
| English Sentences | Marathi Sentences |
| I have no money. | माझ्याकडे पैसे नाहीयेत. |
| I have ten pens. | माझ्याकडे दहा पेन आहेत. |
| I have the keys. | माझ्याकडे चाव्या आहेत. |
| I have them all. | माझ्याकडे ते सगळे आहेत., माझ्याकडे ती सगळी आहेत., माझ्याकडे त्या सगळ्या आहेत. |
| I have to sleep. | मला झोपायचं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
