Daily Used English-Marathi Sentences - 493
| English Sentences | Marathi Sentences |
| I have two cars. | माझ्या दोन गाड्या आहेत., माझ्याकडे दोन गाड्या आहेत. |
| I have two cats. | माझ्याकडे दोन मांजरी आहेत. |
| I have your key. | माझ्याकडे तुझी चावी आहे., माझ्याकडे तुमची चावी आहे. |
| I haven't slept. | मी झोपलो नाहीये., मी झोपले नाहीये. |
| I haven't tried. | मी प्रयत्न केला नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
