Daily Used English-Marathi Sentences - 495
| English Sentences | Marathi Sentences |
| I just got home. | मी आत्ताच घरी पोहोचलो., मी आत्ताच घरी पोहोचले. |
| I know Tom well. | मी टॉमला बर्यापैकी ओळखतो., मी टॉमला बर्यापैकी ओळखते. |
| I know her well. | मी तिला बर्यापैकी ओळखतो., मी तिला बर्यापैकी ओळखते., मी त्यांना बर्यापैकी ओळखतो., मी त्यांना बर्यापैकी ओळखते. |
| I know how I am. | मी कसा आहे हे मला माहीत आहे., मी कशी आहे हे मला माहीत आहे. |
| I know who I am. | मी कोण आहे हे मला माहीत आहे., मी कोण आहे हे मला ठाऊक आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
