Daily Used English-Marathi Sentences - 502
| English Sentences | Marathi Sentences |
| I need a pencil. | मला एका पेन्सिलीची गरज आहे. |
| I need caffeine. | मला कॅफीनची गरज आहे. |
| I need help now. | मला मदतीची गरज आता आहे. |
| I need his help. | मला त्याच्या मदतीची गरज आहे., मला त्यांच्या मदतीची गरज आहे. |
| I need it today. | मला आजच गरज आहे., मला त्याची आजच गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
