Daily Used English-Marathi Sentences - 503
| English Sentences | Marathi Sentences |
| I need your car. | मला तुझ्या गाडीची गरज आहे., मला तुमच्या गाडीची गरज आहे. |
| I never said no. | मी नाही असं कधीच म्हणालो नाही., मी नाही असं कधीच म्हणाले नाही. |
| I only want Tom. | मला फक्त टॉम हवा आहे. |
| I only want one. | मला एकच हवा आहे., मला एकच हवी आहे., मला एकच हवं आहे., मला फक्त एकच हवा आहे., मला फक्त एकच हवी आहे., मला फक्त एकच हवं आहे. |
| I paid the bill. | मी बिल भरलं. |
Quiz
Get latest Exam Updates
