Daily Used English-Marathi Sentences - 508
| English Sentences | Marathi Sentences |
| I talked to her. | मी तिच्याशी बोललो., मी त्यांच्याशी बोललो., मी त्यांच्याशी बोलले., मी तिच्याशी बोलले. |
| I teach English. | मी इंग्रजी शिकवतो., मी इंग्रजी शिकवते. |
| I teach history. | मी इतिहास शिकवतो., मी इतिहास शिकवते. |
| I took the book. | मी पुस्तक घेतलं. |
| I totally agree. | मी पूर्णपणे राजी आहे., मी पूर्णपणे एकमत आहे., मी पूर्णपणे मान्य करतो., मी पूर्णपणे मान्य करते. |
Quiz
Get latest Exam Updates
