Daily Used English-Marathi Sentences - 509
| English Sentences | Marathi Sentences |
| I tried to help. | मी मदत करायचा प्रयत्न केला. |
| I voted for you. | मी तुला मत दिलं., मी तुम्हाला मत दिलं. |
| I want Tom here. | मला इथे टॉम हवा आहे. |
| I want a friend. | मला एक मित्र हवा आहे., मला एक मैत्रीण हवी आहे. |
| I want a guitar. | मला एक गिटार हवी आहे., मला गिटार हवी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
