Daily Used English-Marathi Sentences - 511
| English Sentences | Marathi Sentences |
| I want to dream. | मला स्वप्न बघायचं आहे. |
| I want to fight. | मला लढायचं आहे. |
| I want to learn. | मला शिकायचं आहे. |
| I want to leave. | मी निघू इच्छितो., मी निघू इच्छिते., मला निघायचं आहे. |
| I want to sleep. | मला झोपायचं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
