Daily Used English-Marathi Sentences - 515
| English Sentences | Marathi Sentences |
| I went to sleep. | मी झोपायला गेलो., मी झोपायला गेले. |
| I went with Tom. | मी टॉमसोबत गेलो., मी टॉमसोबत गेले., मी टॉमबरोबर गेलो., मी टॉमबरोबर गेले. |
| I will stop Tom. | मी टॉमला थांबवेन. |
| I won't do that. | मी ते करणार नाही., मी तसं करणार नाही. |
| I won't need it. | मला त्याची गरज लागणार नाही., त्याची गरज लागणार नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
