Daily Used English-Marathi Sentences - 526
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm too ashamed. | मला खूपच लाज वाटतेय. |
| I'm very clever. | मी खूप हुशार आहे., मी अतिशय हुशार आहे. |
| I'm very hungry. | मला खूप भूक लागली आहे. |
| I'm watching TV. | मी टीव्ही बघतोय., मी टीव्ही बघतेय. |
| I'm your friend. | मी तुझा मित्र आहे., मी तुझी मैत्रिण आहे., मी तुमचा मित्र आहे., मी तुमची मैत्रिण आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
