Daily Used English-Marathi Sentences - 527
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm your lawyer. | मी तुझा वकील आहे., मी तुझी वकील आहे., तुमची वकील आहे., मी तुमचा वकील आहे. |
| I'm your sister. | मी तुझी बहीण आहे., मी तुमची बहीण आहे., मी तुझी ताई आहे. |
| I'm your waiter. | मी तुमचा वेटर आहे. |
| I've got a book. | माझ्याकडे एक पुस्तक आहे. |
| I've got to try. | मी प्रयत्न तर केलाच पाहिजे. |
Quiz
Get latest Exam Updates
