Daily Used English-Marathi Sentences - 548
| English Sentences | Marathi Sentences |
| It's your fault. | चूक तुझी आहे., चूक तुमची आहे. |
| Just ignore Tom. | टॉमला दुर्लक्ष कर., टॉमला दुर्लक्ष करा. |
| Keep Tom inside. | टॉमला आतमध्ये ठेव., टॉमला आतमध्ये ठेवा. |
| Keep on working. | काम करत राहा. |
| Leave the TV on. | टीव्ही चालू ठेव., टीव्ही चालू ठेवा., टीव्ही चालूच ठेव., टीव्ही चालूच ठेवा. |
Quiz
Get latest Exam Updates
