Daily Used English-Marathi Sentences - 555
| English Sentences | Marathi Sentences |
| Money is needed. | पैश्याची गरज आहे. |
| My book is here. | माझं पुस्तक इथे आहे., इथे माझं पुस्तक आहे. |
| My dog is white. | माझा कुत्रा पांढरा आहे. |
| My dog ran away. | माझा कुत्रा पळून गेला. |
| My father walks. | माझे वडील चालतात., माझे बाबा चालतात. |
Quiz
Get latest Exam Updates
