Daily Used English-Marathi Sentences - 563
| English Sentences | Marathi Sentences |
| She married him. | त्यांनी त्याच्याशी लग्न केलं., त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं., तिने त्याच्याशी लग्न केलं., तिने त्यांच्याशी लग्न केलं. |
| She never reads. | ती कधीच वाचत नाही., ती कधी वाचतच नाही., ती कधीही वाचत नाही. |
| She sounded mad. | ती रागवलेली वाटत होती. |
| She talks a lot. | ती भरपूर बोलते., ती खूप बोलते. |
| She went inside. | ती आत गेली., त्या आत गेल्या. |
Quiz
Get latest Exam Updates
