Daily Used English-Marathi Sentences - 564
| English Sentences | Marathi Sentences |
| She woke him up. | तिने त्याला उठवले., तिने त्यांना उठवले., त्यांनी त्याला उठवले., त्यांनी त्यांना उठवले. |
| She worked hard. | तिने मेहनत केली., त्यांनी मेहनत केली. |
| She's assertive. | ती खंबीर आहे., त्या खंबीर आहेत. |
| Should I buy it? | विकत घेऊ का? |
| Sit up straight. | सरळ बस., सरळ पाठ करून बस., सरळ बसा. |
Quiz
Get latest Exam Updates
