Daily Used English-Marathi Sentences - 566
| English Sentences | Marathi Sentences |
| Teach me French. | मला फ्रेंच शिकव., मला फ्रेंच शिकवा. |
| Tell me a story. | मला गोष्ट सांग., मला एक गोष्ट सांग., मला गोष्ट सांगा., मला एक गोष्ट सांगा. |
| Tell me who won. | कोण जिंकलं सांग., कोण जिंकले ते सांग., कोण जिंकलं ते सांगा. |
| Tell us a story. | आम्हाला गोष्ट सांग., आम्हाला गोष्ट सांगा., आम्हाला एखादी गोष्ट सांग., आम्हाला एखादी गोष्ट सांगा., आम्हाला एक गोष्ट सांग., आम्हाला एक गोष्ट सांगा. |
| That can happen. | तसं होऊ शकतं. |
Quiz
Get latest Exam Updates
