Daily Used English-Marathi Sentences - 567
| English Sentences | Marathi Sentences |
| That car is his. | ती गाडी त्याची आहे., ती गाडी त्यांची आहे. |
| That dog is big. | तो कुत्रा मोठा आहे. |
| That dog jumped. | त्या कुत्र्याने उडी मारली. |
| That is a table. | ते एक टेबल आहे., ते टेबल आहे. |
| That is her car. | ती त्यांची गाडी आहे., ती तिची गाडी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
