Daily Used English-Marathi Sentences - 568
| English Sentences | Marathi Sentences |
| That is his car. | ती त्याची गाडी आहे., ती त्यांची गाडी आहे. |
| That isn't good. | ते चांगलं नाहीये. |
| That man is Tom. | तो माणूस टॉम आहे. |
| That wasn't Tom. | तो टॉम नव्हता. |
| That's a church. | ते एक चर्च आहे., ते चर्च आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
