Daily Used English-Marathi Sentences - 570
| English Sentences | Marathi Sentences |
| That's your job. | ते तुमचं काम आहे. |
| That's your key. | ती तुमची किल्ली आहे., ती तुझी चावी आहे., ती तुमची चावी आहे., ती तुझी किल्ली आहे. |
| The bus is full. | बस भरली आहे. |
| The cat escaped. | मांजर सुटून पळाली. |
| The cat is lazy. | मांजर आळशी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
