Daily Used English-Marathi Sentences - 576
| English Sentences | Marathi Sentences |
| They helped Tom. | त्यांनी टॉमची मदत केली. |
| They live there. | ते तिथे राहतात., त्या तिथे राहतात. |
| They look bored. | ते कंटाळलेले दिसताहेत. |
| They understood. | ते समजले., त्या समजल्या. |
| They were angry. | ते रागावलेले होते., त्या रागावलेल्या होत्या. |
Quiz
Get latest Exam Updates
