Daily Used English-Marathi Sentences - 577
| English Sentences | Marathi Sentences |
| They were ready. | ते तयार होते., त्या तयार होत्या. |
| They were yours. | ते तुझे होते., ते तुमचे होते., त्या तुझे होत्या., त्या तुमच्या होत्या. |
| They'll find us. | ते आपल्याला शोधून काढतील., ते आम्हाला शोधून काढतील., आपण त्यांना सापडू., आम्ही त्यांना सापडू. |
| They'll go away. | ते जातील., जे निघून जातील. |
| They'll help us. | ते आपली मदत करतील., ते आमची मदत करतील., त्या आपली मदत करतील., त्या आमची मदत करतील. |
Quiz
Get latest Exam Updates
