Daily Used English-Marathi Sentences - 578
| English Sentences | Marathi Sentences |
| They'll kill me. | ते मला मारून टाकतील., ते मला ठार मारतील., त्या मला मारून टाकतील., त्या मला ठार मारतील. |
| They're dancing. | ते नाचताहेत., त्या नाचताहेत. |
| They're leaving. | ते निघताहेत., ते निघत आहेत., त्या निघताहेत., त्या निघत आहेत. |
| They're orphans. | ते अनाथ आहेत., त्या अनाथ आहेत. |
| They're outside. | ते बाहेर आहेत., त्या बाहेर आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
