Daily Used English-Marathi Sentences - 579
| English Sentences | Marathi Sentences |
| They're sisters. | त्या बहिणी आहेत. |
| They're tallest. | ते सगळ्यात उंच आहेत., त्या सगळ्यात उंच आहेत. |
| They're trapped. | ते फसलेयत., ते अडकलेयत. |
| They're useless. | ते बेकार आहेत. |
| They've changed. | त्या बदलल्या आहेत., ते बदलले आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
