Daily Used English-Marathi Sentences - 580
| English Sentences | Marathi Sentences |
| This book's new. | हे पुस्तक नवीन आहे. |
| This is a dream. | हे एक स्वप्न आहे., हे स्वप्न आहे., हे तर स्वप्न आहे. |
| This is a horse. | हा घोडा आहे., हा एक घोडा आहे. |
| This is a knife. | ही सुरी आहे., ही एक सुरी आहे. |
| This is a spoon. | हा एक चमचा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
