Daily Used English-Marathi Sentences - 581
| English Sentences | Marathi Sentences |
| This is acetone. | हे अॅसीटोन आहे. |
| This is foolish. | हा मूर्खपणा आहे. |
| This is for you. | हे तुमच्यासाठी आहे., हे तुझ्यासाठी., हे तुझ्यासाठी आहे., हे तुमच्यासाठी. |
| This is illegal. | हे बेकायदेशीर आहे. |
| This is my baby. | हे माझं बाळ आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
