Daily Used English-Marathi Sentences - 584
| English Sentences | Marathi Sentences |
| This isn't news. | ही बातमी नाहीये. |
| This isn't real. | हे खरं नाहीये. |
| Those are Tom's. | ते टॉमचे आहेत., ती टॉमची आहेत., त्या टॉमच्या आहेत. |
| Those are bears. | ती अस्वलं आहेत. |
| Today is Monday. | आज सोमवार आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
