Daily Used English-Marathi Sentences - 589
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom got dressed. | टॉमने कपडे घातले. |
| Tom got violent. | टॉम हिंसक झाला. |
| Tom had a watch. | टॉमकडे एक घड्याळ होतं., टॉमकडे घड्याळ होतं. |
| Tom had nothing. | टॉमकडे काहीही नव्हतं., टॉमकडे काहीच नव्हतं., टॉमकडे काही नव्हतं. |
| Tom had to stop. | टॉमला थांबावं लागलं. |
Quiz
Get latest Exam Updates
