Daily Used English-Marathi Sentences - 591
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom has a radio. | टॉमकडे रेडिओ आहे. |
| Tom has arrived. | टॉम पोहोचला आहे. |
| Tom has left us. | टॉम आपल्याला सोडून गेला आहे., टॉम आम्हाला सोडून गेला आहे. |
| Tom has my book. | टॉमकडे माझं पुस्तक आहे. |
| Tom has rabbits. | टॉमकडे ससे आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
