Daily Used English-Marathi Sentences - 606
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom plays chess. | टॉम बुद्धिबळ खेळतो. |
| Tom quit school. | टॉमने शाळा सोडून दिली. |
| Tom saw a ghost. | टॉमला एक भूत दिसलं. |
| Tom saw a snake. | टॉमने एक साप पाहिला., टॉमला एक साप दिसला. |
| Tom saw the cat. | टॉमने मांजर पाहिली., टॉमने मांजर बघितली., टॉमला मांजर दिसली., टॉमने मांजराला पाहिलं., टॉमने मांजराला बघितलं., टॉमला मांजर दिसलं. |
Quiz
Get latest Exam Updates
