Daily Used English-Marathi Sentences - 615
| English Sentences | Marathi Sentences |
| Watch your feet. | पाय सांभाळ., पाय सांभाळा. |
| Watch your step. | पाय सांभाळ., पाय सांभाळा., लक्ष देऊन चाला., लक्ष देऊन चाल. |
| We all know Tom. | टॉमला आम्ही सर्व ओळखतो. |
| We all know Tom. | टॉमला तर आम्ही सर्व ओळखतो., टॉमला आपण सर्व ओळखतो., टॉमला आपण सर्व ओळखतोच. |
| We already knew. | आम्हाला आधीच माहीत होतं., आपल्याला आधीच माहीत होतं. |
Quiz
Get latest Exam Updates
