Daily Used English-Marathi Sentences - 616
| English Sentences | Marathi Sentences |
| We are his sons. | आम्ही त्याची मुलं आहोत., आम्ही त्यांची मुलं आहोत. |
| We are teachers. | आम्ही शिक्षक आहोत., आपण शिक्षक आहोत., आम्ही शिक्षिका आहोत., आपण शिक्षिका आहोत. |
| We both saw Tom. | टॉमला आम्ही दोघांनी पाहिलं., टॉमला आपण दोघांनी पाहिलं. |
| We can fix this. | आम्ही हे दुरुस्त करू शकतो., आपण हे दुरुस्त करू शकतो. |
| We can help Tom. | आपण टॉमची मदत करू शकतो., आम्ही टॉमची मदत करू शकतो. |
Quiz
Get latest Exam Updates
