Daily Used English-Marathi Sentences - 618
| English Sentences | Marathi Sentences |
| We made him cry. | आम्ही त्याला रडवलं., आपण त्याला रडवलं. |
| We met a writer. | आम्ही एका लेखकाला भेटलो., आपण एका लेखकाला भेटलो. |
| We need capital. | आपल्याला भांडवलाची गरज आहे., आम्हाला भांडवलाची गरज आहे. |
| We need to rest. | आपल्याला आरामाची गरज आहे., आम्हाला आरामाची गरज आहे. |
| We never forget. | आम्ही कधीही विसरत नाही., आपण कधीही विसरत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
