Daily Used English-Marathi Sentences - 622
| English Sentences | Marathi Sentences |
| We'll catch Tom. | आपण टॉमला पकडू., आम्ही टॉमला पकडू. |
| We'll need help. | आपल्याला मदत लागेल., आम्हाला मदत लागेल., आम्हाला मदतीची गरज पडेल., आपल्याला मदतीची गरज पडेल. |
| We'll need that. | आपल्याला त्याची गरज पडेल., आम्हाला त्याची गरज पडेल. |
| We'll teach Tom. | आम्ही टॉमला शिकवू., आपण टॉमला शिकवू. |
| We'll try again. | आपण पुन्हा करून बघूया., आम्ही पुन्हा करून बघू., आम्ही पुन्हा प्रयत्न करू., आपण पुन्हा प्रयत्न करू. |
Quiz
Get latest Exam Updates
