Daily Used English-Marathi Sentences - 628
| English Sentences | Marathi Sentences |
| We won't forget. | आम्ही विसरणार नाही., आपण विसरणार नाही. |
| We'll catch Tom. | आपण टॉमला पकडू., आम्ही टॉमला पकडू. |
| We'll catch you. | आम्ही तुला पकडू., आम्ही तुम्हाला पकडू. |
| We'll need help. | आपल्याला मदत लागेल., आम्हाला मदत लागेल., आम्हाला मदतीची गरज पडेल., आपल्याला मदतीची गरज पडेल. |
| We'll need that. | आपल्याला त्याची गरज पडेल., आम्हाला त्याची गरज पडेल. |
Quiz
Get latest Exam Updates
