Daily Used English-Marathi Sentences - 632
| English Sentences | Marathi Sentences |
| We've found Tom. | आम्हाला टॉम सापडला आहे., आपल्याला टॉम सापडला आहे. |
| We've seen them. | आम्ही त्यांना पाहिलं आहे., आपण त्यांना पाहिलं आहे. |
| Were they lying? | ते खोटं बोलत होते का?, त्या खोटं बोलत होत्या का? |
| Were you asleep? | झोपलेलास का?, झोपलेलीस का?, झोपला होतास का?, झोपली होतीस का?, झोपला होता का? |
| Were you crying? | तू रडत होतास का?, तू रडत होतीस का?, तू रडत होतास?, तू रडत होतीस?, तुम्ही रडत होता का?, तुम्ही रडत होता? |
Quiz
Get latest Exam Updates
