Daily Used English-Marathi Sentences - 642
| English Sentences | Marathi Sentences |
| Who bought that? | ते कोणी विकत घेतलं? |
| Who called them? | त्यांना कोणी बोलवलं?, त्यांना कोणी फोन केला? |
| Who can stop us? | आपल्याला कोण थांबवू शकतं?, आम्हाला कोण थांबवू शकतं? |
| Who did you see? | कोणाला बघितलंस तू?, तू कोणाला बघितलंस?, कोणाला बघितलंत तुम्ही?, तुम्ही कोणाला बघितलंत? |
| Who elected you? | तुला कोणी निवडलं? |
Quiz
Get latest Exam Updates
