Daily Used English-Marathi Sentences - 649
| English Sentences | Marathi Sentences |
| Write something. | काहीतरी लिही. |
| Write that down. | ते लिहून घ्या., ते लिहून घे. |
| Write this down. | हे लिहून घे., हे लिहून घ्या. |
| Write your name. | आपलं नाव लिहा., तुझं नाव लिही., तुमचं नाव लिहा. |
| You are a woman. | तू बाई आहेस., तू स्त्री आहेस., तुम्ही स्त्री आहात., तू एक स्त्री आहेस., तुम्ही एक स्त्री आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
