Daily Used English-Marathi Sentences - 650
| English Sentences | Marathi Sentences |
| You aren't rich. | तू श्रीमंत नाहीयेस. |
| You aren't safe. | तू सुरक्षित नाहीयेस. |
| You betrayed us. | तू आमचा विश्वासघात केलास., तुम्ही आमचा विश्वासघात केलात. |
| You can help me. | तू माझी मदत करू शकतोस., तू माझी मदत करू शकतेस., तुम्ही माझी मदत करू शकता. |
| You can't leave. | तुम्ही निघू शकत नाही., तुम्ही निघून जाऊ शकत नाही., तू निघून जाऊ शकत नाहीस. |
Quiz
Get latest Exam Updates
