Daily Used English-Marathi Sentences - 651
| English Sentences | Marathi Sentences |
| You did nothing. | तू काहीही केलं नाहीस., तुम्ही काहीही केलं नाहीत. |
| You insulted me. | तू माझा अपमान केलास., तुम्ही माझा अपमान केलात. |
| You knew I knew. | मला माहीत होतं हे तुला माहीत होतं., मला माहीत होतं हे तुम्हाला माहीत होतं. |
| You wanna fight? | लढायचंय काय? |
| You were asleep. | तू झोपलेलास., तू झोपलेलीस., तुम्ही झोपलेलात., तू झोपेत होतास., तू झोपेत होतीस., तुम्ही झोपेत होता. |
Quiz
Get latest Exam Updates
