Daily Used English-Marathi Sentences - 653
| English Sentences | Marathi Sentences |
| You're handsome. | तू हँडसम आहेस., तुम्ही हँडसम आहात. |
| You're innocent. | तू निर्दोष आहेस., तुम्ही निर्दोष आहात. |
| You're like Tom. | तू टॉमसारखा आहेस., तुम्ही टॉमसारखे आहात. |
| You're so smart. | किती हुशार आहेस तू., तू किती हुशार आहेस., तुम्ही किती हुशार आहात., किती हुशार आहात तुम्ही. |
| You're stalling. | तू वेळ काढत आहेस. |
Quiz
Get latest Exam Updates
