Daily Used English-Marathi Sentences - 654
| English Sentences | Marathi Sentences |
| You're too tall. | तू खूपच उंच आहेस., तुम्ही खूपच उंच आहात. |
| You're unbiased. | तू पूर्वग्रहरहित आहेस., तुम्ही पूर्वग्रहरहित आहात. |
| Your cat is fat. | तुझी मांजर जाडी आहे., तुझं मांजर जाडं आहे. |
| "Look," she said. | "बघ," ती म्हणाली., "बघा," ती म्हणाली. |
| A dog is barking. | कुत्रा भुंकत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
