Daily Used English-Marathi Sentences - 657
| English Sentences | Marathi Sentences |
| Are those for me? | ते माझ्यासाठी आहेत का?, त्या माझ्यासाठी आहेत का? |
| Are you Canadian? | तू कॅनेडियन आहेस का?, तुम्ही कॅनेडियन आहात का? |
| Are you Japanese? | तू जपानी आहेस का?, तुम्ही जपानी आहात का?, जपानी आहेस काय? |
| Are you a golfer? | तू गोल्फपटू आहेस का?, तुम्ही गोल्फपटू आहात का? |
| Are you a parent? | तुम्ही पालक आहात का?, आपण पालक आहात का? |
Quiz
Get latest Exam Updates
